हडसर
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
जलद तथ्य
हडसर | |
नाव | हडसर |
उंची | ४६८० फुट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी. |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | हडसर,जुन्नर |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | चांगली |
स्थापना | अज्ञात |
बंद करा
हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.
- २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातून भव्य असे महाद्वार लावण्यात आले आणि ह्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.