अब्दुल्ला यामीन अब्दुल गायूम (दिवेही: އަބްދުﷲ ޔާމީން އަބްދުލް ގައްޔޫމް; २१ मे १९५९) हा मालदीव देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो नोव्हेंबर २०१३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.
जलद तथ्य मागील, जन्म ...
अब्दुल्ला यामीन |
|
|
विद्यमान |
पदग्रहण १७ नोव्हेंबर २०१३ |
मागील |
मोहम्मद वाहीद हसन |
|
जन्म |
२१ मे, १९५९ (1959-05-21) (वय: ६४) माले, मालदीव |
राजकीय पक्ष |
मालदीव प्रगतीवादी पक्ष |
गुरुकुल |
बैरूत अमेरिकन विद्यापीठ |
धर्म |
इस्लाम |
बंद करा