आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२
From Wikipedia, the free encyclopedia
२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता २०१२ सालच्या सुरुवातीला खेळवली गेली. या स्पर्धेत स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धेतील १० संघ आणि एकदिवसीय किंवा ट्वेंटी२० दर्जा असलेले ६ संघाचा समावेश होता. सदर स्पर्धा १३-२४ मार्च २०१२ दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली गेली.
जलद तथ्य २०१२ - आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, व्यवस्थापक ...
२०१२ - आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता | |||
---|---|---|---|
सहभागी देश | |||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना | ||
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी२० | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी | ||
यजमान | संयुक्त अरब अमिराती | ||
विजेते | आयर्लंड (2 वेळा) | ||
सहभाग | १६ | ||
सामने | ७२ | ||
मालिकावीर | रेमंड वान शुर | ||
सर्वात जास्त धावा | पॉल स्टर्लिंग (३५७) | ||
सर्वात जास्त बळी |
दौलत झाद्रान(१७) माजिद हक(१७) | ||
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ | ||
|
बंद करा
अंतिम सामन्यात आयर्लंडने अफगाणिस्तानला पराभूत करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले. दोन्ही संघ श्रीलंकेत होणाऱ्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ साठी पात्र ठरले.