ओम्स्क
From Wikipedia, the free encyclopedia
ओम्स्क (रशियन: Омск) हे रशिया देशाच्या ओम्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. ओम्स्क शहर सायबेरियाच्या नैऋत्य भागात इर्तिश नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.५४ लाख लोकसंख्या असलेले ओम्स्क हे नोव्होसिबिर्स्क खालोखाल पूर्व रशियामधील सर्वात मोठे शहर आहे.
जलद तथ्य
ओम्स्क Омск |
|||
रशियामधील शहर | |||
ओम्स्क कॅथेड्रल |
|||
|
|||
गुणक: 54°59′N 73°22′E |
|||
देश | रशिया | ||
विभाग | ओम्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७८२ | ||
क्षेत्रफळ | ५७२.९ चौ. किमी (२२१.२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २८५ फूट (८७ मी) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,६०,६७० | ||
- घनता | १,९६८ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | ओम्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील ओम्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.