ग्रँड आयलंड (नेब्रास्का)
From Wikipedia, the free encyclopedia
ग्रँड आयलंड हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हॉल काउंटीतील छोटे शहर आहे. हे शहर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,२५० होती.[1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |