जियॉर्जी मार्गवेलाश्विली
जॉर्जियन राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
जियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला.
जलद तथ्य मागील, जन्म ...
जियॉर्जी मार्गवेलाश्विली | |
जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १७ नोव्हेंबर २०१३ | |
मागील | मिखाइल साकाश्विली |
---|---|
जन्म | ४ सप्टेंबर, १९६९ (1969-09-04) (वय: ५४) त्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हिएत संघ |
सही |
बंद करा