टोयोटा (आयची)
From Wikipedia, the free encyclopedia
टोयोटा (जपानी: 豊 田 市) हे जपानमधील आयची प्रीफेक्चर (प्रांत) मधील एक शहर आहे. १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या ४,२६,१६२ आणि लोकसंख्येची घनता ४६४ माणसे प्रति चौरस किमी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ९१८.३२ चौरस किमी (३५४.५७ चौ. मैल) आहे. हे नागोयापासून मीटेत्सू टोयोटा लाइनमार्गे सुमारे ३५ मिनिटांवर आहे.
जलद तथ्य टोयोटा 豊田市, Country ...
टोयोटा
豊田市 | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
मुख्य शहर | |||||||
| |||||||
| |||||||
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/Asia" nor "Template:Location map Asia" exists. | |||||||
गुणक: 35°4′56.8″N 137°9′22.8″E | |||||||
Country | साचा:Flagdeco Japan | ||||||
Region | Chūbu (Tōkai) | ||||||
Prefecture | Aichi | ||||||
सरकार | |||||||
• मेयर | तोशिहिको ओटा | ||||||
क्षेत्रफळ | |||||||
• एकूण | ९१८.३२ km२ (३५४.५७ sq mi) | ||||||
लोकसंख्या (१ ऑक्टोबर २०१९) | |||||||
• एकूण | ४,२६,१६२ | ||||||
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) | ||||||
Time zone | UTC+9 (जपान मानक वेळ) | ||||||
– झाडे | झेलकोवा सेरता | ||||||
फोन नंबर | ०५६५-३१-१२१२ | ||||||
पत्ता | ३–६० निशिमाची, टोयोटा-शि, आयची-केन ४७१-८५०१ | ||||||
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
टोयोटा मोटार कॉर्पोरेशनचे अनेक उत्पादन प्रकल्प येथे आहेत. त्यातील महत्वाचा सुत्सुमी प्रकल्प देखील येथे आहे. टोयोटा मोटार कॉर्पोरेशन आणि टोयोटा शि शहर यांच्यात असलेल्या संबंधांमुळे या शहराला त्याचे वर्तमान नाव देण्यात आले. याचे पूर्वीचे नाव कोरोमो होते.