डिझ्नी स्टार
From Wikipedia, the free encyclopedia
डिझ्नी स्टार प्रायव्हेट लिमिटेड हा एक भारतीय मीडिया समूह आहे. वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडियाकडे याची पूर्ण मालकी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून डिझ्नी स्टार नेटवर्क हे आठ भाषांमध्ये ७० हून अधिक टीव्ही चॅनेल चालवते. हे नेटवर्क भारतातील १० पैकी ९ केबल आणि सॅटेलाइट टीव्ही घरांपर्यंत पोहोचते.
जलद तथ्य स्थानिक नाव, प्रकार ...
स्थानिक नाव | डिझ्नी स्टार |
---|---|
प्रकार | उपकंपनी |
संक्षेप | स्टार |
उद्योग क्षेत्र |
|
स्थापना | ऑगस्ट १९९० |
मुख्यालय | स्टार हाउस, उर्मी इस्टेट, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | १२० अब्ज रुपये (२०२१) |
पालक कंपनी | द वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया |
संकेतस्थळ | www.startv.com |
बंद करा
डिझ्नी स्टार हे भारतातील सर्वात मोठे दूरदर्शन आणि मनोरंजन नेटवर्क आहे.