वास्तव्ययोग्य क्षेत्र
From Wikipedia, the free encyclopedia
खगोलशास्त्रामध्ये एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात राहू शकण्यासाठी त्या ग्रहाची कक्षा ताऱ्यापासून एका विशिष्ट अंतरावरील क्षेत्रामध्ये असवी लागते. अशा क्षेत्राला त्या ताऱ्याचे वास्तव्ययोग्य क्षेत्र म्हणतात.[1][2]