विषुवांश
From Wikipedia, the free encyclopedia
खगोलीय विषुववृत्तावर[श 1] वसंतसंपात[श 2] बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श 3] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[1]