होआकिम चिसानो
From Wikipedia, the free encyclopedia
होआकिम आल्बेर्तो चिसानो (२२ ऑक्टोबर, इ.स. १९३९ - ) हा मोझांबिकचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९८६ ते २००५ पर्यंत सत्तेवर होता.
युद्धात वाताहत झालेल्या देशात लोकशाही दृढ करण्याचे यश याला दिले जाते.[1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |