१९४० उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९४० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बारावी आवृत्ती जपान देशाच्या टोक्यो शहरात खेळवली जाणार होती. ऐनवेळी जपानने ऑलिंपिक स्पर्धांमधून अंग काढून घेतल्यामुळे ही स्पर्धा फिनलंडच्या हेलसिंकीमध्ये हलवण्यात आली. परंतु दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली.
अधिक माहिती १९४० उन्हाळी ऑलिंपिक XII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९४० उन्हाळी ऑलिंपिक XII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर |
|
समारंभ | |
उद्घाटन |
|
सांगता | |
मैदान |
|
◄◄ १९३६ १९४४ ►► |
बंद करा