२००० उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली. मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.
अधिक माहिती २००० उन्हाळी ऑलिंपिक XXVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
२००० उन्हाळी ऑलिंपिक XXVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सिडनी ऑस्ट्रेलिया
|
सहभागी देश | १९९ |
सहभागी खेळाडू | १०,६५१ |
स्पर्धा | ३००, २८ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | सप्टेंबर १५
|
सांगता | ऑक्टोबर १ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्रप्रमुख सर विल्यम डीन |
मैदान | स्टेडियम ऑस्ट्रेलिया
|
◄◄ १९९६ २००४ ►► |
बंद करा