२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
क्रिकेट स्पर्धा / From Wikipedia, the free encyclopedia
२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ७वी स्पर्धा असणार आहे. अंतिम सामना जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट मैदान येथे झाला.
जलद तथ्य २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, तारीख ...
२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक | |||
---|---|---|---|
तारीख | २१ फेब्रुवारी – ८ मार्च २०२० | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | म.ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | ऑस्ट्रेलिया | ||
विजेते | ऑस्ट्रेलिया (५ वेळा) | ||
सहभाग | १० | ||
सामने | २३ | ||
मालिकावीर | बेथ मूनी | ||
सर्वात जास्त धावा | बेथ मूनी (२५९) | ||
सर्वात जास्त बळी | मेगन शुट (१३) | ||
|
बंद करा