रफल
फ्रान्सचे अत्याधुनिक लढाऊ विमान / From Wikipedia, the free encyclopedia
रफल हे फ्रान्सने विकसित केले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. हे दोन इंजिने असलेले त्रिकोनी पंखाचे विमान आहे.
जलद तथ्य रफल, प्रकार ...
रफल | |
---|---|
फ्रान्स हवाई दलाची उडणारी दोन रफल विमाने | |
प्रकार | हलके लढाऊ विमान |
उत्पादक देश | फ्रान्स |
उत्पादक | |
पहिले उड्डाण | ४ जुलै १९८६ |
समावेश | फ्रान्स हवाई दल, फ्रान्स नौदल |
सद्यस्थिती | फ्रान्स हवाई दलात. |
मुख्य उपभोक्ता | फ्रान्स |
एकूण कार्यक्रमखर्च | ४० दशलक्ष युरो |
बंद करा
रफायेल याच्याशी गल्लत करू नका.