२०१० हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची २१वी आवृत्ती कॅनडा देशाच्या व्हॅनकूवर शहरात १२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८२ देशांमधील सुमारे २,६०० खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती २०१० हिवाळी ऑलिंपिक XXI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
२०१० हिवाळी ऑलिंपिक XXI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया कॅनडा
|
सहभागी देश | ८२ |
सहभागी खेळाडू | २,६२३ |
स्पर्धा | ८६, १५ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी १२
|
सांगता | फेब्रुवारी २८ |
अधिकृत उद्घाटक | मिकाएल ज्यां |
मैदान | बी.सी. प्लेस
|
◄◄ २००६ २०१४ ►► |
बंद करा