ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सतराव्या शतकात इंग्लंड मध्ये स्थापन झालेली एक कंपनी / From Wikipedia, the free encyclopedia
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[1]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जलद तथ्य प्रकार, उद्योग क्षेत्र ...
ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा, १८०१ | |
ब्रीदवाक्य: Auspicio Regis et Senatus Angliae "राजा व संसदेच्या आज्ञेने" | |
प्रकार | सार्वजनिक कंपनी |
---|---|
उद्योग क्षेत्र | व्यापार |
स्थापना | ३१ डिसेंबर १६०० |
संस्थापक | जॉन वॉट्स आणि जॉर्ज व्हाईट |
विघटन | १ जून १८७४ |
मुख्यालय | लंडन, ग्रेट ब्रिटेन |
उत्पादने | कापूस, रेशीम, नील, साखर, मीठ, मसाले, चहा व अफू |
बंद करा