सुखोई एसयू-३० एमकेआय
From Wikipedia, the free encyclopedia
सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू - ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.
जलद तथ्य सुखोई एसयू-३० एमकेआय, प्रकार ...
सुखोई एसयू-३० एमकेआय | |
---|---|
सुखोई एसयू-३० एमकेआय विमान | |
प्रकार | लढाऊ विमान |
उत्पादक देश | रशिया/भारत |
उत्पादक | हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड सुखोई च्या परवान्याखाली |
रचनाकार | सुखोई डिझाईन ब्युरो |
पहिले उड्डाण | २००० |
समावेश | २७ सप्टेंबर २००२ |
सद्यस्थिती | भारतीय वायुसेना |
मुख्य उपभोक्ता | भारत |
उत्पादन काळ | २००० - आता |
उत्पादित संख्या | २३० (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)[1] |
प्रति एककी किंमत | ₹३५८ कोटी रुपये (२०१४ मध्ये)[2] |
मूळ प्रकार | सुखोई एसयू - ३० |
बंद करा