अस्त्र क्षेपणास्त्र
From Wikipedia, the free encyclopedia
भारताच्या संरक्षणसामग्रीत असलेले अस्त्र नावाचे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला ११० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र १५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. स्वनातीत (सुपरसॉनिक) गतीने हे क्षेपणास्त्र प्रवास करते.
जलद तथ्य अस्त्र, प्रकार ...
अस्त्र | |
---|---|
प्रकार | हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र |
राष्ट्र | भारत |
उत्पादनाचा इतिहास | |
उत्पादक | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था |
उत्पादन | पूर्व उत्पादन/चाचणी [1] |
तपशील | |
वजन | १५४ किलोग्रॅम |
लांबी | ३५७० मिलीमीटर |
व्यास | १७८ मिलीमीटर |
युद्धाग्र | १५ किग्रॅ अत्यंत स्फोटक विखंडन दिशात्मक बॉम्ब |
विस्फोट तंत्र |
रडार प्रॉक्झिमिटी फ्युज |
इंजिन | घन इंधन रॉकेट |
पंखांची लांबी | २५४ मिलीमीटर |
क्रियात्मक पल्ला |
८०-११० किमी समोरासमोरील आणि २० किमी पाठीमागून पाठलागामध्ये[2][3] |
उड्डाणाची कमाल उंची |
६६,००० फूट |
गती | माक ४.५+ [4] |
दिशादर्शक प्रणाली |
इनर्शिअल, मध्य-मार्गातील अद्यतन आणि टर्मिनल सक्रिय रडार होमिंग (१५ किमी) |
क्षेपण मंच |
सुखोई एसयू-३० एमकेआय (चाचण्या सुरू). एच.ए.एल. तेजस (अपेक्षित), रफल (अपेक्षित), एचएएल एएमसीए (अपेक्षित) सुखोई/एचएएल एफजीएफए (अपेक्षित), मिराज (अपेक्षित) आणि मिग-२९ के (अपेक्षित) |
बंद करा